हे वाचू नका : फक्त लॅपटॉप आणि इंटरनेट कनेक्शन वापरून ३ - ४ लाख कसे कमवायचे हे तुम्हाला आधीच माहीत असल्यास
"तुम्हाला उच्च गुणवत्तेची लीड आणि 7x विक्री देण्याची हमी देणार्या फेल-प्रूफ Facebook आणि Instagram जाहिरात धोरणे जाणून घ्या.
कोणत्याही अनुभवाची आवश्यकता नाही!"
Sad part : तज्ञ आणि गुरू याला घोटाळा म्हणतील कारण त्यांना ही छुपी पद्धत उघड करायची नाही ?
बिझिनेसला ' खरोखर PROFITABLE ' बनवणारी एकमेव प्रणाली
ऑनलाईन बिझिनेस ही २१ व्या शतकातील सुवर्णसंधी आहे हे उघड आहे ?
ऑनलाईन बिझिनेस ( E- कॉमर्स ) ..... बरोबर
म्हणजे AMAZON.COM ( जेफ बेझोस )
पण STATISTA.COM नुसार तुम्हाला माहित आहे का की डिजिटल मार्केटिंग ही TRILLION DOLLAR इंडस्ट्री आहे .
एकट्या भारतामध्ये या मार्केटचा अंदाज ३५८ BILION RS चा आहे .
मानवी सभ्यतेच्या काळापासून ऑनलाईन लक्ष्याधिश आणि करोडपती यांची संख्या शिखरावर आहे .
आणि प्रत्येक उत्तीर्ण वर्षासह बाजार ४ पट होत असताना ही संख्या वाढणे निश्चितच आहे .
म्हणजे माझेच उदाहरण घ्या ..
माझ्या एका ऑनलाईन COACHING बिझिनेस मधून माझी ही एका वर्षाची कमाई आहे .
आणि जर तुम्ही मला विचारलं तर ' मी किमान संसाधनासह बाजारातील एक अतिशय लहान खेळाडू आहे. पण मार्केट एवढं मोठं आहे की लहान खेळाडू ही लाखोंची कमाई करत आहेत.
आणि मी पुन्हा सांगतोय -
त्यामुळे माझा विश्वास आहे की माझ्यासारखे लोक ( सामान्य माणूस ) ऑनलाईन बिझिनेस करू शकतो, ही ५ स्टेप SYSTEM लागू करा आणि तुमचा INCOME चालू करा आणि मी तुम्हाला सांगतो अगदी लहान सुरुवात देखील GOVERNMENT मध्ये काम करणाऱ्या नोकरदार वर्गापेक्षा १० पटीने जास्त असेल
पण मोठा प्रश्न हा आहे .......
तुमच्या आणि माझ्यासारखे लोक
ज्यांच्याकडे ऑनलाईन व्यवसाय चालवण्याबद्दल शून्य कल्पना आहेत
ज्यांच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी कमी पैसे आहेत ?
मग हा व्यवसाय सुरू करता यईल का ?
आता ऐका ....
जर तुम्हाला अचूक स्टेप्स जाणून घ्यायच्या असतील ,मी माझ्या ऑनलाईन COACHING बिझिनेस
मधून १७ लाख रु WITHOUT INVESTMENT कसे कमावले आहेत .
या पानावरची एकही वाक्य वगळू नका आणि वाचा
( मी वचन देतो की मी तुम्हाला सर्व काही सांगेन )
आणि जर तुम्हाला वाटत असेल तर हा घोटाळा आहे
"जशी तूम्ही संधी गमावली २०१७ मध्ये एक you tube channel सुरु करण्याची ."
"जशी तूम्ही संधी गमावली २०१८ मध्ये BITCOIN मध्ये गुंतवणूक करण्याची ."
"आणि असाच तूम्ही ऑनलाईन बिझिनेस करण्याचा ट्रेंड देखील गमावणार आहात ".....
फक्त डोळे बंद करून म्हणाल
- "हे ऑनलाईन बिनलाईन सगळं खोठय "
सत्य बदलणार नाही .......
# सत्य - दरवर्षी तूम्ही कोणीतरी ऑनलाईन बिझिनेस करून १ करोड बनवताना पाहताय
# सत्य - त्या जेफ बेझोज ला सर्वात श्रीमंत व्यक्ती बनवले
आणि मला माहित आहे की ते तूम्ही नाहीत पण तुमचा असुरक्षित विचार तुमच्या डोक्यात बसला आहे आणि आता तुमचा कोणावरही विश्वास नाही. मित्रानो ही तुमची चूक नाही
तथापि ,
मी तुम्हाला माझ्यावर एकदा विश्वास ठेवण्याची विनंती करतो
आणि माझं अनुसरण करा ,कारण आम्हाला ऑनलाईन बिझनेस profitable करण्याचे रहस्य सापडले आहे.
प्रिय मित्रांनो
मी माझी ओळख करून देतो .
माझे नाव किरण हजारे आहे आणि गेल्या ३ वर्षांपासून
.....मी जगण्यासाठी ऑनलाईन बिझिनेस करतोय.
मी एका अत्यंत सामान्य कुटुंबातील मोठा मुलगा आहे. ज्याला आईसाठी भाजी आणावी लागते , वडिलांची बाईक धुवावी लागते
आणि उन्हाळ्यात पाण्याच्या बाठल्याही भरून घ्याव्या लागतात.
मी पुण्यामध्ये एका छोट्या शहरात राहतो .
मी माझ्या राहत्या घरीच ऑनलाईन बिझनेस चालवतो . ( अर्थात मी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे )
आणि
अजून एक गोष्ट मला बिर्याणी खायला खूप आवडते
१८ Nov २०१८
आम्ही गेल्या महिन्यामध्ये दिलेल्या CLASS २ चा RESULT येण्याचा वाट पाहत होतो.
मी हे विचार थांबवू शकलो नाही की - " एवढ्या वर्षात मी केलेली मेहनत ,
मग ती बारावीच्या बोर्डाची असो किंवा माझ्या इंजिनिअरिंग च्या प्रवेशाची तयारी असो
अगदी MPSC ची तयारी असो
- मला नोकरी मिळेल आणि मी मोकळा श्वास घेऊ शकेल .
शेवटी संध्याकाळचे ७ वाजले आणि परीक्षेचा रिझल्ट लागला.
आकाश चे नाव पहिल्या यादीत होते
आणि तो ऐकटा आमच्या रूममध्ये पास झाला होता.
आमची नावे पहिल्या यादीत नव्हती
पण तिसऱ्या यादीत माझे नाव असेल याची मला १०० % खात्री होती
दोनदा !
माझे नाव यादीत नव्हते
त्या वेळी मी कोणत्या emotion मधून जात होतो हे तुम्हाला मी सांगुही शकत नाही.
मी दुःखी होतो. मला भविष्याची चिंता होती एकदम निराश झालो होतो.
आता माझ्या वडिलांना मी हे कसे सांगू जे आधीच माझ्या नोकरी बद्दल आमच्या नातेवाईकांना गेल्या ४ महिन्यांपासून बढाई मारत आहेत ?
ते म्हणाले की " मी नालायक आहे आणि तू फक्त पैसा वाया घालवत आहे ."
पण एक मात्र नक्की की त्यांचे शब्द मला कानाखाली मारल्यासारखे होते ज्यानं माझ्या स्वाभिमानाला ठेच लागली.
आदर्श कॉर्पोरेट जीवन !
आणि मी डिजिटल मार्केटिंग नावाच्या जगात आलो
आणि माझ्या मित्रांनो
मी पुढे सुरू ठेवण्यापूर्वी
मी तुम्हाला हे सांगतो ......
एकतर मी तुम्हाला सांगू शकतो -
OK ऑनलाईन पैसे कमवने किती सोपे आहे,
कोणताही मुलगा १० लाख सहज कमवू शकतो, मी एक हुशार आहे
आणि जर तूम्ही माझं अनुसरण कराल तर तुम्ही माझ्यासारखे होऊ शकता इत्यादी .
किंवा मी माझी खरी बाजू शेअर करू शकतो, जी कोणीही शेअर करत नाही . -
मी तुम्हाला माझ्या अपयशांबद्दल सांगू शकतो की मी किती अपूर्ण आहे
आणि मला वाटते की तुम्हाला ऑनलाईन बिझिनेस सुरू करण्याचा कथेचा खरा भाग माहित असणे आवश्यक आहे
कारण डिजिटल मार्केटिंग करण्याच्या माझ्या ३ वर्षाच्या अनुभवात मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगू शकतो
'ओनलाईन बिझनेस IS SIMPLE PROCESS BUT NOT EASY ONE '
मी पुन्हा माझी STARTING फेज ऑक्ट २०१८ पर्यंत मी YOUTUBE आणि GOOGLE वर जे काही आहे ते शोधले होते. मी फक्त माझी ३ उत्तरे शोधत होतो.
१ ) ऑनलाईन बिझिनेस हा खरा बिझिनेस आहे का ?
२ ) जर होय तर महाराष्ट्रातील मराठी माणूस हे करू शकतो का ?
३ ) तिसरे मला ऑनलाईन बिझिनेस सुरू करण्यासाठी किती भांडवल हवे आहे ?
मग मला माझी उत्तरे कशी मिळाली ?
चला त्यांना एक एक करून पाहूया ....
माझा प्रश्न १ : - ऑनलाईन बिझिनेस खरा आहे का ?
जरी मी ऑनलाईन बिझिनेस बद्दल excited होतो ,तरी मला हा बिझिनेस खरा आहे की
फक्त हंगामी ट्रेंड आहे याची मला खात्री नव्हती. जोपर्यंत मी Ruseel brunson चे session पाहत होतो.
'Funnul building वर एखादी गोष्ट ८ वर्षांहून अधिक काळ व्यवसायात असल्यास ते इतके दिवस टिकून राहण्यासाठी एक प्रामाणिक व्यवसाय मॉडेल असणे आवश्यक आहे'
आणि आता मी एका मतावर आलो - "जर ते करू शकतील, तर मी पण हे करू शकतो"
माझा पहिला प्रश्न सुटला
आता मला माहित आहे की ऑनलाईन बिझिनेस हे एक proven मॉडेल आहे.
परंतु ज्यांच्याकडे पैसे नाहीत आणि विक्रीसाठी वस्तू किंवा skill नाही.
तर मग या ऑनलाईन बिझिनेस जगतात कसा प्रवेश करू शकतो
ज्यामुळे माझा पुढचा प्रश्न निर्माण झाला.
माझा प्रश्न २ : - मी ऑनलाईन बिझनेस कसा सुरू करू शकतो ?
२०१८ मध्ये परत ,
जेव्हा माझं vision स्पष्ट नव्हतं तेव्हा एकट्याने ऑनलाईन व्यवसाय सुरू करणे अशक्य वाटत होते
विशेषतः यासारखे प्रश्न :
* ऑनलाईन बिझनेस मध्ये नेमक मला काय करायचं आहे ?
* मी काय विकू शकतो ?
* आणि माझ्याकडून लोक कस विकत घेतील ?
सुदैवाने गोपाळ चा masterclass पाहिला आणि माझ्या सर्व शंका डोमिनोच्या तुकड्यांप्रमाने मिटल्या
तुमचा कोणताही वेळ वाया न घालवता त्या masterclass मधून काय शिकलो हे सांगतो
१ ) तुम्हाला ऑनलाईन बिझिनेस ची सुरुवात करण्यासाठी टेक्निकल ज्ञान असण्याची गरज नाही.
२ ) ऑनलाईन बिझिनेस सुरुवात करण्यासाठी झीरो investment strategy शिकलो.
३ ) fb advertisement हा व्यवसाय वाढीसाठी किती important आहे हे शिकलो.
४ ) पण एक गोष्ट होती ती म्हणजे माझा मराठी mindset .
आणि हा मुद्दा ( ऑनलाईन बिझिनेस) मी सोडण्याचा निर्णय घेतला होता ....
भांडवलाच्या कमतरतेमुळे .....
पण माझ्या डोक्यात एक सोपा प्लॅन आला.
मी ठरवलं मी नोकरी करून पैसे कमावतो आणि नंतर तो शिकण्यासाठी invest करतो पण यातपण समस्या होती.
माझ्या सध्याच्या परिस्थितीनुसार जास्तीत जास्त मला ८-१० हजार payout सह BPO मध्ये नोकरी मिळत होती.
याचा अर्थ मी माझा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम वाचवण्यासाठी मला ७-८ महिने काम करावे लागेल.
म्हणून मी माझ्या आजूबाजूच्या नोक्र्यांसाठी अर्ज करायला सुरुवात केली.
४ जॉब rejection मुळे ऑनलाईन बिझिनेस सुरू करण्याची माझी अशा संपुष्टात आली.
माझ्या लक्षात आले की नोकरी मिळवण्यासाठी माझ्याकडे शून्य कौशल्य आहे, २०१८ च्या डिसेबर शेवट झाला होता,
५ month पेक्ष्या कमी कालावधीत मी माझी पदवी पूर्ण करणार होतो आणि मला खात्री होती की त्यामुळे
जर या ५ महिन्यात मी माझ्या आर्थिक बाबतीत काही करू शकलो नाही, तर मी बेरोजगार , असुरक्षित व निराश व्हावं लागलं असतं.
तोपर्यंत मी ऑनलाईन शिकवायच कस याच अर्धवट ज्ञान घेतलं होतं.
आता जर मला लोक मिळाली तरच मी माझा ऑनलाईन कोचिंग बिझनेस सुरू करू शकत होतो.
आणि जेव्हा मी सोडन्याच्या उंबरठ्यावर होतो तेव्हा मला गोपाळ ने motivation दिलं आणि त्यामुळें माझे आयुष्य कायमचे बदलून गेले.
माझा प्रश्न ३ :- मला माझ्या ऑनलाईन बिझिनेस साठी लोक कशी मिळवायची ?
गोपाळ एक fb ad expert होता आणि त्याच्याकडे technical ज्ञान तर मुळीच नव्हतं आणि तरी तो Facebook चा वापर करून अगदी शून्य रुपयांमध्ये त्याच्या ऑनलाईन बिझिनेस साठी हजारो customer attract करायचा.
मी जर हे स्वतः अनुभवलं नसत तर मी कधीही विश्वास ठेवला नसता आता कदाचित तुम्ही अंदाज लावू शकता की मी पुढे काय केलें
मी इथे फुशारकी मारून सांगणार नाही की मी किती लवकर माझ्या परिसरातील सर्वात श्रीमत् माणूस बनलो आणि माझा घर इत्यादी...
त्यापेक्षा मी तुम्हाला माझ्या आयुष्यात आणलेल्या सकारात्मक changes ला कारणीभूत DUD SYSTEM बद्दल सांगेन.
१ ) या प्रणालीने मला खरोखर ऑनलाईन बिझिनेस उभा करण्यास मदत केली
२ ) पैसे कमावण्यासाठी मला फक्त लॅपटॉप आणि इंटरनेट कनेक्शन ची गरज आहे, जग फिरण्याचे माझे स्वप्नं आता सत्यात उतरले आहे.
३ ) आता मी माझ्या मित्रांना आणि कुटुबियाना आर्थिक मदत करू शकतो कारण मी ऑनलाईन बिझनेस मधून तेवढं दर आठवड्याला कमवू शकतो.
४ ) व्यवसाय तूम्ही ऑनलाईन करत असल्याने मी उत्पन्नाचा नवीन स्रोत तयार तयार करण्यावर लक्ष केंद्रित करू शकतो
पण मोठा प्रश्न आहे .....
छान प्रश्न
आणि हो ऐका मी इथे पूर्णपणे प्रामाणिक आहे. आता आपण अनोळखी नाही आहोत
मी दोन वर्षापूर्वी ऑनलाईन कोचिंग बिझनेस सुरू केला.
मला माहित आहे की जर मी माझे सर्वोकृष्ट देऊन मला कस यश मिळालं तसेच तुम्हाला ते कसे मिळवता येईल याबद्दल सर्व काही शिकवलं तर
मी माझ्या अनुभवावरून सांगू शकतो की तुम्ही कोणाचीही मदत न घेता ऑनलाईन बिझिनेस कराल तर खूप अडचणी यतील.
पण जर तुम्ही तुमचे प्रयत्न आणि माझा अनुभव एकत्र आणून सुरुवात केली तर successfully तूम्ही तुमच्या व्यवसायाची सुरुवात करू शकता
समजा की मी या प्रशिक्षणात माझे सर्व रहस्य तुम्हाला दिले आणि तुम्हाला तुमच्या व्यवसाय वाढीसाठी किंवा पैसे कमावण्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चा वापर करून महिन्याला १० लाख रु कसे कमवू शकता हे सांगितले तर तुम्ही एक तुमच्या जीवनाची नवी सुरुवात करू शकता तसेच तुमच्या स्वप्नातलं आयुष्य जगू शकता
आणि हे शिकवण्यासाठी मी माझा time invest करतोय तर मला थोडी फी मिळते .
Win - win परिस्थिती बरोबर ?
पण हे तेव्हाच होईल जेव्हा मी तुम्हाला तुमच्या ऑनलाईन बिझिनेस मध्ये यशस्वी होण्यासाठी मदत करू शकेल
आणि जर मी तुमची फसवणूक केली आणि ऑनलाईन बिझिनेस च्या यशासाठी आवश्यक असलेल्या सर्व महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या नाहीत
तर भविष्यात माझा कोणीच ग्राहक बनू शकत नाही.
आणि खर सांगतो
मला हा कोर्स १००० लोकांना विकायचा नाही जर माझ्याकडे फक्त १०० प्रामाणिक लोक ज्यांना ऑनलाइन बिझनेस चालू करून बदल घडवायचा आहे अशानाच मला मदत करायला आवडेल
म्हणून जेव्हा मी गोपाळ ला त्याच्या प्रशिक्षणाच्या किमती बद्दल विचारलं तेव्हा तो म्हणाला
' किरण , तुम्हाला मी १० लाख महिना कसा कमवता यतील हे skill दिलं तर तुम्ही काय द्याल '
मी स्तब्ध झालो आणि माझ्याकडे उत्तरच नव्हते ( कारण ते skill मला जीवनामध्ये सर्वोच्च बनवणारे होते )
पण मला तुमच्यासाठी हे deal एकदम भारी करायचं आहे
आणि याच बरोबर मला हे deal अपात्र लोकांना ही द्यायचं नाही
मला तुमच्यासारखे लोक हवे आहेत जे वेगळं करू इच्छित आहेत आणि स्वप्नाचा पाठलाग करण्यासाठी समर्पित आहेत
म्हणून
मला माहित आहे की जोपर्यंत मी किंमत comfortable करत नाही तोपर्यंत मी तुमच्यासारख्या लोकांना या BOOTCAMP मध्ये सामील करून घेता यनार नाही.
म्हणून आम्ही ठरवले की ५००० रू ही आमची सर्वात कमी किंमत असेल ( आम्ही त्या खाली जाऊ शकत नाही )
तूम्ही मला सांगा तुम्हाला ऑनलाईन बिझिनेस उभा करण्यास आणि दाखवून दिलं त्या बिझनेस मधून २ -४ लाख कसे कमवायचे.
तुमचा ऑनलाईन व्यवसाय जो एखाद produt किंवा सर्व्हिस विक्रीचा आहे
तुमच्या product किंवा services ची किंमत ५००० आहे
एका आठवड्यांमध्ये तूम्ही १० लोकांना विकले
५००० × १० = ५०,००० प्रत्येक आठवडा
असच जर total month च काढलं तर एका month मध्ये ४ आठवडे असतात
म्हणजेच
मला सांगा की तुम्ही ही प्रणाली वापरून हा अगदी कमीत कमी निकाल निर्माण करू शकता का .......
४,९९९ रू गुंतवणुक करणे फायद्याचे असेल की नाही ?
समजा तरी काहीतरी चुकलंच आणि तूम्ही कमीत कमी ५० % म्हणजे १ लाख महिना तरी कमवू शकता,
४९९९ रू ऑनलाईन skill शिकण्यासाठी गुंतवणूक करणे योग्य ठरेल का ?
अस पकडुन चला खूपच नवीन आहात काहीच समजत नाही तूम्ही
कमीत कमी फक्त २५ % म्हणजे ५० हजार महिना तरी सहज कमवाल.
या कौशल्यासाठी ४९९९ गुंतवणूक करणे फायद्याचे राहील का ?
आणि तुम्हाला माहित आहे काय - जर तुम्ही या प्रणालीचा वापर करून एका प्रोडक्ट किंवा सर्व्हिस फक्त १०-२० लोकांना दिली तरी महिना ५०,००० ते २ लाख कमीत कमी कमवू शकता
वाईट स्थितीत तुम्हाला ५० हजार नफा मिळू शकेल अशी प्रणाली शिकण्यासाठी तूम्ही ४९९९ द्याल का ?
आणि तुमचे उत्तर नाही असल्यास ( किंमत खूप आहे )
तर मला सांगा ११ वी पास झाल्यावर नीट / सीईटी च्या क्लास ला तुमच्या शिक्षकाला किती रुपये दिले ते सांगा ( त्यावर्षी )
तुम्हाला त्यातून खरोखर रिटर्न्स मिळाले का ?
आणि मला या प्रणालीबद्दल खात्री आहे की जे हे BOOTCAMP गांभीर्याने घेतील आणि दिलेली सर्व कामे पूर्ण करतील त्यांना मी माझ्यासोबत काम करण्याची संधी देऊन महिना कमवण्याचे संधी मी तुम्हाला देईन.
आणि जर तुम्हाला वाटत असेल की ही ऑफर वेडगळ आहे. माझ्याकडे तुमच्यासाठी अजून एक आहे.
तुम्ही मला पहिल्यांदाच जाहिरातींमध्ये पाहिले असेल,
तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही हे मी पूर्णपणे समजू शकतो. त्यामुळे लगेच
…अत्यंत मर्यादित काळासाठी आणि अत्यंत मर्यादित प्रशिक्षणार्थींसाठी,
मी किंमत रु. ४,९९९ वरून कमी करत आहे
मला सांगा तूम्ही मला हे आव्हान स्वीकारायला तयार आहात का ....
जर होय तर मी तुम्हाला काय मिळेल ते सांगतो !
( या DIGITAL UNDER DOG ट्रेनिंग मध्ये )
होय किरण ! मला आत्ताच GET MORE CUSTOMER BOOTCAMP मध्ये प्रवेश दया तेही फक्त 199 रू मध्ये
1 ) 4 HOURS LIVE BOOTCAMP ( ZOOM APP ) ( रू ५००० किमतीचे )
२ ) तुमच्या मार्केटिंग चालना देण्यासाठी ५ पेक्ष्या जास्त टूल्स ( रू ५००० किमतीचे )
३ ) माझी वैयक्तिक फेसबुक™ जाहिरात मोहीम चेकलीस्ट ( रू १०००० किमतीचे )
४ ) मार्गदर्शनासाठी VIP whatsapp group ( रू ५००० किमतीचे )
५ ) तुमच्यासाठी तयार जाहिरात टेम्प्लेट ( रू १०००० किमतीचे )
एकूण मूल्य ४५००० रू
प्रशिक्षणात सामील व्हा !
हा कोर्स तुम्हाला एक कौशल्य शिकवेल जे तुम्हाला कुठूनही काम करण्यास आणि विक्री करण्यास स्वातंत्र्य देईल.
मी १०० % हमी देतो की तुम्हाला हे ट्रेनिंग आवडेल किंवा मी तुमचे सर्व पैसे परत करेन
यासाठी मी सर्व रिस्क घेईन.
जर तुम्हाला वाटत नसेल की BOOTCAMP तूम्ही गुंवलेल्या 10 पट आहे, तर मला ट्रेनिंग मिळाल्या पासुन 3 दिवसांच्या आत ईमेल पाठवा आणि मी तुमचे पैसे परत करीन. एकही प्रश्न विचारला जाणार नाही.
परंतु ...
ही खरोखरच एक मर्यादित ऑफर आहे त्यामुळें ते सर्व संपण्यापूर्वी आत्ताच तुमच्या सवलतीच्या किमतीवर दावा करा ....
ठीक आहे मला माहीत आहे की तुम्ही BOOTCAMP चा आनंद घ्याल. मला आशा आहे की तुम्ही ते वापराल.
मी तुम्हाला अस SKILL शिकवतोय जे तुमचा ऑनलाईन बिझिनेस चालू करून देईल
जो की HIGH PROFITABLE असेल.
पुन्हा धन्यवाद
This site is not a part of the Facebook™ website or Facebook™ Inc. Additionally, This site is NOT endorsed by Facebook™ in any way. FACEBOOK is a trademark of FACEBOOK, Inc.
Please be advised that revenues and results shown are extraordinary and are not intended to serve as guarantees. In fact, as stipulated by law, we can not and do not make any guarantees about your ability to get results or earn any money with our ideas, information, tools or strategies. We don’t know you and, besides, your results in life are up to you. Agreed? We just want to help you by giving great content, direction and strategies that worked well for us and our students and that we believe can move you forward. All of our terms, privacy policies and disclaimers for this program and website can be accessed via the link above. We feel transparency is important and we hold ourselves (and you) to a high standard of integrity. Thanks for stopping by. We hope this training and content brings you a lot of value.